बंद

    जि.प. पदभरती पोर्टलवर प्राथमिक आरोग्य केंद्र,आयु दवाखाना, अलोपॅथिक दवाखाना आणि फिरते आरोग्य पथक साठी सूचना

    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    जि.प. पदभरती पोर्टलवर प्राथमिक आरोग्य केंद्र,आयु दवाखाना, अलोपॅथिक दवाखाना आणि फिरते आरोग्य पथक साठी सूचना

    जि.प. पदभरती पोर्टलवर प्राथमिक आरोग्य केंद्र,आयु दवाखाना, अलोपॅथिक दवाखाना आणि फिरते आरोग्य पथक येथे कंत्राटी वैदयकिय अधिकारी गट ब.या पदाकरीता अर्ज केलेल्या अंतिम यादीतील अनु क 1 ते 100 उमेदवारांनी दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता खेडकर सभागृह जिल्हा परिषद नागपूर येथे समुपदेशनासाठी उपस्थित रहावे.

    जोडलेली यादी : कंत्राटी वैद्यकीय अधिकारी गट ब यांचे समुपदेशन साठी रिक्त पदांची स्थिती.

    29/10/2025 31/10/2025 पहा (449 KB) BAMS Contra,posting list 30.10.2025 (19 KB)