मा. जिल्हाधिकारी आणि मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समिती हिंगणा ला आढावा आणि नागरिकांशी जनसंवाद
मा. जिल्हाधिकारी आणि मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समिती हिंगणा ला भेट देऊन आढावा घेतला आणि जनसंवाद अंतर्गत उपस्थित नागरिकांशी संवाद साधला