माझी आयुर्वेदिक जीवनशैली Online Video Competition 2026
*आवाहन – “My Ayurveda Lifestyle Online Video Competition 2026”* 🌿
सर्वांना नमस्कार,
*जिल्हा आयुष कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, नागपूर* यांच्या वतीने माझी आयुर्वेदिक जीवनशैली Online Video Competition 2026”** आयोजित करण्यात आली आहे. 🎥🌿
आयुर्वेदिक जीवनशैलीचा प्रसार करणे आणि लोकांना आयुर्वेदाशी संबंधित आपले ज्ञान, अनुभव व उपयुक्त माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याची संधी देणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
🏆 **बक्षिसे:**
प्रत्येक विभागात
🥇 प्रथम क्रमांक – ₹7,000
🥈 द्वितीय क्रमांक – ₹3,000
📌 **व्हिडिओसाठी विषय:**
1️⃣ आयुर्वेदिक दिनचर्या
2️⃣ आयुर्वेदिक ऋतुचर्या
3️⃣ गर्भवतींची आयुर्वेदिक काळजी
4️⃣ गर्भसंस्कार
5️⃣ आयुष पद्धतीतील पारंपरिक पाककृती
🎬 सहभागी **General Reel किंवा AI Reel** स्वरूपातही व्हिडिओ पाठवू शकतात.
📝 **सहभाग कसा घ्यावा:**
* वरीलपैकी कोणत्याही विषयावर लघु व्हिडिओ तयार करा
* Google Form भरावा
* दिलेल्या Drive लिंकवर व्हिडिओ अपलोड करावा
Link: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdIIRUTxj1v9iYD0siSr4xZev5_P8o9fQbMGPq-qY7ZPcJfFQ/viewform?usp=publish-editor
📣 *आपण सर्वांनी ही माहिती आपल्या सर्व WhatsApp ग्रुप्स, संस्था, महाविद्यालये व सोशल मीडियावर जास्तीत जास्त शेअर करून स्पर्धेचा प्रसार करावा, ही नम्र विनंती.*
📞 **संपर्क:** 98606 34522
चला, आपण सर्व मिळून **आयुर्वेदिक जीवनशैलीचा प्रसार करूया.** 🌿🙏
डॉ राजेश साहू
जिल्हा आयुष अधिकारी
जिल्हा परिषद नागपूर