बंद

    नवसखी सरस महोत्सव 2025

    • प्रारंभ तारीख : 22/03/2025
    • शेवट तारीख : 26/03/2025
    • ठिकाण : दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर

    🏡 ग्रामीण महिलांच्या कौशल्याचा संगम!
    🛍 दर्जेदार हस्तकला, चविष्ट खाद्यपदार्थ आणि अनोखी उत्पादने
    📅 २२ ते २६ मार्च २०२५
    📍 दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर
    ⏰ सकाळी १० ते रात्री १०

    🚀 चला, ग्रामीण सशक्तीकरणाला साथ द्या! #NavsakhiSaras2025 #VocalForLocal #RuralEmpowerment

    छायाचित्र

    सर्व पहा