बंद

    जिल्हा परिषद नागपूर*मध्ये *तक्रार निवारण सप्ताह

    • प्रारंभ तारीख : 24/12/2025
    • शेवट तारीख : 31/12/2025
    • ठिकाण : Zilla Parishad Nagpur

    1. जिल्हा परिषद नागपूर*मध्ये *तक्रार निवारण सप्ताह आयोजित केला जात आहे.
    2. हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस ई-गव्हर्नन्स उपक्रमाचा भाग आहे.
    3. २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान हा सप्ताह चालेल, ज्याचा उद्देश नागरिकांच्या विविध तकरी, अडचणी व मागण्या निवारण करणे हा आहे.
    4. या सप्ताहात जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालये व ग्रामपंचायती तक्रारी ऑनलाइन नोंदणीसाठी पीजी पोर्टल व ‘आपले सरकार’ तक्रार निवारण प्रणाली वापरतील.
    5. जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुख, पंचायत समितीतील गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांना नागरिकांच्या तकरींची प्राथमिकता निवारण करण्याचे निर्देश दिले आहेत.
    6. तक्रार दाखल करण्यासाठी ८६६९४९४९९४ या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट वापरता येईल.