महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सन २०२५-२६ या वर्षात राज्यस्तरीय सरस वस्तू व विक्री प्रदर्शनाचे आयोजन
- प्रारंभ तारीख : 10/03/2026
- शेवट तारीख : 23/03/2026
- ठिकाण : रेशमबाग मैदान, नागपूर
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सन २०२५-२६ या वर्षात राज्यस्तरीय सरस वस्तू व विक्री प्रदर्शनाचे आयोजन
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उक्त शासन पत्रान्वये सन २०२५-२६ या वर्षात राज्यस्तरीय अतीरीक्त सरस वस्तू व विक्री प्रदर्शनाचे आयोजन दि.१०/०३/२०२६ ते २३/०३/२०२६ पर्यंत करण्यात येत आहे.
राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या बुधवार दिनांक 11 मार्च, 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता आयोजित आहे. करिता सर्व मा. खाते प्रमुख व मा. गटविकास अधिकारी यांनी सकाळी 9.00 वाजता रेशीम बाग मैदान
पहा(208 KB)