बंद

    आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी करिता वॉक इन इंटरव्हयू

    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी करिता वॉक इन इंटरव्हयू

    आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदे भरण्याकरिता दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी 11:00 वाजता वॉक इन इंटरव्हयू आरोग्य विभाग,जिल्हा परिषद नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहेत.

    11/02/2026 11/02/2026 पहा (176 KB)