बंद

    भूतकाळ घोषणा ( सामान्य)

    मागील फिल्टर करा घोषणा ( सामान्य)
    घोषणा ( सामान्य)
    Sr. No. शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    13 आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी करिता वॉक इन इंटरव्हयू 18-03-2026.

    आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदे भरण्याकरिता दिनांक 18 मार्च 2026 रोजी 11:00 वाजता वॉक इन इंटरव्हयू आरोग्य विभाग,जिल्हा परिषद नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहेत.

    16/02/2026 18/03/2026 पहा (175 KB)
    14 विषय: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरतीसंदर्भात फसवणुकीच्या तक्रारीबाबत उमेदवारांना महत्वाची सूचना

    एनएचएम महत्वाची सूचना

    06/02/2026 06/03/2026 पहा (716 KB)
    15 समुदाय आरोग्य अधिकारी यांचा एकवेळचा पदस्थापनेत बदल करण्यात आलेल्या प्रकाशित केलेल्या यादीवर आक्षेप नोंदविण्याबाबत सूचना.

    समुदाय आरोग्य अधिकारी पदस्थापनेत बदल करण्या करिता सूचना

    05/05/2026 07/05/2026 पहा (2 MB)
    16 पाणी टंचाई 2025-26विंधन विहिर विशेष दुरूस्ती कामांच्या प्रस्तावास प्रशासकिय मान्यता प्रदान करणे बाबत

    RWS_विंधन विहीर विशेष दुरुस्ती – ३७७

    08/05/2026 31/05/2026 पहा (3 MB)
    17 पाणी टंचाई 2025-26 (उन्हाळा 2026) नळ योजना दुरुस्ती कामांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे बाबत

    पाणी टंचाई 2025-26 (उन्हाळा 2026) नळ योजना दुरुस्ती कामांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे बाबत

    01/04/2026 31/05/2026 पहा (774 KB)
    18 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या आंतरजिल्हा बदली सन २०२६ करिताच्या एकवेळच्या विनंती बदल्याबाबत सुचना

    राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या आंतरजिल्हा बदली सन २०२६ करिताच्या एकवेळच्या विनंती बदल्याबाबत सुचना

    08/05/2026 31/05/2026 पहा (3 MB)
    19 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या एकवेळच्या विनती बदली समुपदेशन करिता

    समुदाय आरोग्य अधिकारी बदली समुपदेशन

    13/05/2026 15/05/2026 पहा (314 KB)
    20 आरोग्य विभागा कडून Fraud Call बाबत महत्वाची सुचना

    NHM_महत्वाची सुचना

    03/07/2026 31/07/2026 पहा (690 KB)
    21 राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) व राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत १० वर्षे व त्यापेक्षा जास्त कालावधी पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची आक्षेप घेण्याकरीताची अंतरीम यादी व सुचना .

    NUHM Employee Notification and List Dt- 27-07-2026

    27/07/2026 31/07/2026 पहा (2 MB)
    22 राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) व राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत १० वर्षे व त्यापेक्षा जास्त कालावधी पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची अंतीम यादी.

    (NUHM) अंतर्गत १० वर्षे व त्यापेक्षा जास्त कालावधी पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची अंतीम यादी

    08/08/2026 15/08/2026 पहा ()
    23 महिला बचत गट यांच्या कडून आहार सेवा पुरवठा करण्या करिता निविदा मागविण्या बाबत

    महिला बचत गट यांच्या कडून आहार सेवा पुरवठा करण्या करिता निविदा मागविण्या बाबत

    19/08/2026 03/09/2026 पहा (3 MB)
    24 मुदतवाढ : उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, (MSRLM) अंतर्गत स्थापन प्रभागसंघ स्तरावर IFC प्रकल्पासाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात ठोक मानधन तत्वावर पद भरती करणे.. मूळ जाहिरात पाहावी.

    मुदतवाढ : उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, (MSRLM) अंतर्गत स्थापन प्रभागसंघ स्तरावर IFC प्रकल्पासाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात ठोक मानधन तत्वावर पद भरती करणे.. मूळ जाहिरात पाहावी.

    19/09/2026 30/09/2026 पहा (450 KB)