बंद

    भूतकाळ घोषणा ( सामान्य)

    मागील फिल्टर करा घोषणा ( सामान्य)
    घोषणा ( सामान्य)
    Sr. No. शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    1 महिला व बाल कल्याण , जिल्हा परिषद नागपूर, जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी क्षेत्र उपयोजना )सन (२०२२-२३) अंतर्गत अंगणवाडी इमारत बांधकाम करणे करिता यादी 03/04/2025 31/10/2025 पहा (6 MB)
    2 महिला व बाल कल्याण , जिल्हा परिषद नागपूर, जिल्हा वार्षिक योजना सर्व साधारण (२०२३-२४) अंतर्गत अंगणवाडी इमारत बांधकाम करणे करिता यादी. 03/04/2025 30/06/2025 पहा (7 MB)
    3 जिल्हा परिषद नागपूर , आरोग्य विभाग अंतर्गत मानव विकास कार्यक्रम नागपूर जिल्ह्यात रामटेक आणि काटोल येथे राबविला जातो .

    मानव विकास माहिती – आरोग्य

    11/04/2025 11/04/2026 पहा (33 KB)
    4 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या ज्येष्ठता यादी, रिक्त पदे , रिक्त बिंदूची यादी

    NHM_CHO_2025

    18/06/2025 30/09/2025 पहा (5 MB)
    5 अनुकंपा प्रतिक्षासुची यादी सन २०२५

    अनुकंपा प्रतिक्षासुची यादी सन २०२५

    15/07/2025 31/03/2026 पहा (3 MB)
    6 ४% जिल्हा स्त्रोत निधी अंतर्गत दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना घरकुल योजनेसाठी निधी वितरणाबाबत सूचना

    दिव्यांग व्यक्तींना घरकुल योजनेसाठी निधी वितरणाबाबत

    11/11/2025 11/12/2025 पहा (2 MB)
    7 हिंदुहृदय सम्राट बाळा साहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत प्रतीक्षा यादीतील स्टाफ नर्स यांच्या समुपदेशन व कौशल चाचणी बाबत सूचना

    हिंदुहृदय सम्राट बाळा साहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत प्रतीक्षा यादीतील स्टाफ नर्स यांच्या समुपदेशन व कौशल चाचणी बाबत सूचना

    19/11/2025 29/11/2025 पहा (731 KB)
    8 परिपत्रक – IFC अर्ज करिता मुदत वाढ : एकात्मिक शेती विकास प्रभाग या प्रकल्पासाठी प्रभागसंघ स्तरावर मानधन तत्वावर पदे भरणे बाबत.

    परिपत्रक – IFC अर्ज करिता मुदत वाढ

    01/12/2025 30/12/2025 पहा (233 KB)
    9 NHM, NUHM व BPHU- अंतर्गत विविध पदांची जाहिरात व सुचना.

    NHM, NUHM व BPHU- अंतर्गत विविध पदांची जाहिरात व सुचना.

    14/12/2025 24/12/2025 पहा (3 MB)
    10 आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी करिता वॉक इन इंटरव्हयू 18-03-2026.

    आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदे भरण्याकरिता दिनांक 18 मार्च 2026 रोजी 11:00 वाजता वॉक इन इंटरव्हयू आरोग्य विभाग,जिल्हा परिषद नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहेत.

    16/02/2026 18/03/2026 पहा (175 KB)
    11 विषय: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरतीसंदर्भात फसवणुकीच्या तक्रारीबाबत उमेदवारांना महत्वाची सूचना

    एनएचएम महत्वाची सूचना

    06/02/2026 06/03/2026 पहा (716 KB)