बंद

    भूतकाळ भरती

    मागील फिल्टर करा भरती
    भरती
    Sr. No. शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    13 कंत्राटी वैधकीय अधिकारी गट ब पद भरती करिता प्राप्त आक्षेपाचे निराकरणा बाबत

    कंत्राटी एमओ भरतीसाठी प्राप्त झालेल्या हरकतींचे निराकरण

    कंत्राटी बीएएमएस गुणवत्ता यादी

    28/10/2025 28/11/2025 पहा (4 MB)
    Health_Akshep_MO (754 KB)
    14 जि.प. पदभरती पोर्टलवर प्राथमिक आरोग्य केंद्र,आयु दवाखाना, अलोपॅथिक दवाखाना आणि फिरते आरोग्य पथक साठी सूचना

    जि.प. पदभरती पोर्टलवर प्राथमिक आरोग्य केंद्र,आयु दवाखाना, अलोपॅथिक दवाखाना आणि फिरते आरोग्य पथक येथे कंत्राटी वैदयकिय अधिकारी गट ब.या पदाकरीता अर्ज केलेल्या अंतिम यादीतील अनु क 1 ते 100 उमेदवारांनी दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता खेडकर सभागृह जिल्हा परिषद नागपूर येथे समुपदेशनासाठी उपस्थित रहावे.

    जोडलेली यादी : कंत्राटी वैद्यकीय अधिकारी गट ब यांचे समुपदेशन साठी रिक्त पदांची स्थिती.

    29/10/2025 31/10/2025 पहा (449 KB)
    BAMS Contra,posting list 30.10.2025 (19 KB)
    15 हिंदुहृदय सम्राट बाळा साहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत प्रतीक्षा यादीतील स्टाफ नर्स यांच्या समुपदेशन व कौशल चाचणी बाबत सूचना

    हिंदुहृदय सम्राट बाळा साहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत प्रतीक्षा यादीतील स्टाफ नर्स यांच्या समुपदेशन व कौशल चाचणी बाबत सूचना

    19/11/2025 29/11/2025 पहा (731 KB)
    16 NHM- अंतर्गत स्टाफ नर्स /एल . एच . व्ही . पदांची पदभरती सन २०२५-२६ करीता पात्र /अपात्र उमेदवारांची यादी व सुचना.

    अंतर्गत स्टाफ नर्स /एल . एच . व्ही . पदांची पदभरती सन २०२५-२६ करीता सुचना.

    अंतर्गत स्टाफ नर्स /एल . एच . व्ही . पदांची पदभरती सन २०२५-२६ करीता पात्र /अपात्र उमेदवारांची यादी.

    21/11/2025 30/11/2025 पहा (225 KB)
    NHM- Staff Nurse List (829 KB)
    17 एकात्मिक शेती विकास प्रभाग या प्रकल्पासाठी प्रभागसंघ स्तरावर मानधन तत्वावर पदे भरणे बाबत.

    एकात्मिक शेती विकास प्रभाग या प्रकल्पासाठी प्रभागसंघ स्तरावर मानधन तत्वावर पदे भरणे बाबत.

    21/11/2025 10/12/2025 पहा (3 MB)
    18 परिपत्रक – IFC अर्ज करिता मुदत वाढ : एकात्मिक शेती विकास प्रभाग या प्रकल्पासाठी प्रभागसंघ स्तरावर मानधन तत्वावर पदे भरणे बाबत.

    परिपत्रक – IFC अर्ज करिता मुदत वाढ

    01/12/2025 30/12/2025 पहा (233 KB)
    19 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत हिंदूहृदय सम्राट बाळा साहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत वैधकीय अधिकारी (MBBS) यांच्या प्रत्यक्ष मुलाखाती (Walk In Interview ) बाबत सूचना

    वैधकीय अधिकारी (MBBS) यांच्या प्रत्यक्ष मुलाखाती (Walk In Interview ) बाबत सूचना

    01/12/2025 04/12/2025 पहा (452 KB)
    20 जिल्हा परिषद नागूर स्तरावरील न्यायालीन कामकाजासाठी विधी अधिकारी कंत्राटी पद करिता जाहिरात

    कंत्राटी विधी अधिकारी जाहिरात

    10/12/2025 18/12/2025 पहा (1 MB)
    21 NHM, NUHM व BPHU- अंतर्गत विविध पदांची जाहिरात व सुचना.

    NHM, NUHM व BPHU- अंतर्गत विविध पदांची जाहिरात व सुचना.

    14/12/2025 24/12/2025 पहा (3 MB)
    22 NHM- अंतर्गत स्टाफ नर्स /एल . एच . व्ही . पदांची पदभरती सन २०२५-२६ करीता पात्र /अपात्र उमेदवारांची अंतीम निवड व प्रतिक्षा यादी.

    NHM- स्टाफ नर्स /एल . एच . व्ही . पदांची पात्र /अपात्र उमेदवारांची अंतीम निवड व प्रतिक्षा यादी.

    23/12/2025 31/12/2025 पहा (705 KB)
    23 NHM- अंतर्गत स्टाफ नर्स /एल . एच . व्ही . पदांची पदभरती सन २०२५-२६ करीता निवड झालेल्या उमेदवारांची कौशल्य चाचणीबाबत सुचना.

    GNM कौशल्य चाचणीबाबत सुचना.

    31/12/2025 02/01/2026 पहा (636 KB)
    24 विधी अधिकारी कंत्राटी या पदावर नियुक्ती करीता पात्र अपात्र उमेदवार यांनी उपस्थित राहणे बाबत सूचना

    विधी अधिकारी कंत्राटी या पदावर नियुक्ती करीता पात्र अपात्र उमेदवार

    08/01/2026 17/01/2026 पहा (755 KB)