बंद

    भूतकाळ भरती

    मागील फिल्टर करा भरती
    भरती
    Sr. No. शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    25 जिल्हा परिषद नागपूर येथे विधी अधिकारी कंत्राटी या पदावर नियुक्ती करीता निवड व प्रतीक्षाधीन उमेदवारांची यादी.

    विधी अधिकारी कंत्राटी निवड यादी.

    16/01/2026 30/01/2026 पहा (212 KB)
    26 NHM- अंतर्गत स्टाफ नर्स /एल . एच . व्ही . पदांची पदभरती सन २०२५-२६ करीता निवड झालेल्या उमेदवारांची कौशल्य चाचणीबाबत सुचना

    NHM- अंतर्गत पदभरती सन २०२५-२६ करीता

    28/01/2026 30/01/2026 पहा (633 KB)
    27 आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी करिता वॉक इन इंटरव्हयू 18-03-2026.

    आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदे भरण्याकरिता दिनांक 18 मार्च 2026 रोजी 11:00 वाजता वॉक इन इंटरव्हयू आरोग्य विभाग,जिल्हा परिषद नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहेत.

    16/02/2026 18/03/2026 पहा (175 KB)
    28 विषय: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरतीसंदर्भात फसवणुकीच्या तक्रारीबाबत उमेदवारांना महत्वाची सूचना

    एनएचएम महत्वाची सूचना

    06/02/2026 06/03/2026 पहा (716 KB)
    29 सूचना:एमओ-स्पेशालिस्ट आणि एमओ-एमबीबीएस वॉक इन मुलाखत रोजी दिनांक – २४-०२-२०२६ (एनएचएम, यूएचडब्ल्यूसी आणि एचबीटी)

    सूचना: एमओ-स्पेशालिस्ट आणि एमओ-एमबीबीएस वॉक इन मुलाखत रोजी दिनांक २४-०२-२०२६

    20/02/2026 25/02/2026 पहा (695 KB)
    30 १५ वा वित्त आयोग UHWC अंतर्गत प्रतीक्षा यादीतील Staff Nurse यांच्या कौशल्य चाचणी बाबत सूचना

    UHWC Staff Nurse Waiting Skill Test

    10/03/2026 17/03/2026 पहा (471 KB)
    31 राष्ट्रीय आरोग्य अभियान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व १५ वित्त आयोग UHWC अंतर्गत वैधकीय अधिकारी ( MBBS ) यांची प्रत्यक्ष मुलाकात ( Walk In Interview

    MBBS Walk In Inreview Notification 11.03.26

    12/03/2026 18/03/2026 पहा (430 KB)
    32 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १५ वा वित्त आयोग UHWC अंतर्गत प्रतीक्षा यादीतील MPW – Male यांच्या समुपदेशन बाबत सूचना.

    UHWC अंतर्गत प्रतीक्षा यादीतील MPW – Male

    12/03/2026 19/03/2026 पहा (1 MB)
    33 NHM:- UHWC-MPW Male प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना अंतिम संधी म्हणून मूळ कागदपत्रांची तपासणी व समुपदेशन ( Councelling ) बाबत सूचना.

    NHM_UHWC MPW तपासणी व समुपदेशन ( Councelling ) बाबत सूचना.

    20/03/2026 26/03/2026 पहा (1 MB)
    34 NHM-UHWC अंतर्गत दिनांक रोजी 21-04-2026 रोजी होणाऱ्या MO (MBBS) यांचा वॉक-इन-इंटरव्ह्यू बाबत सूचना

    21-04-2026 रोजी होणाऱ्या MO (MBBS) यांचा वॉक-इन-इंटरव्ह्यू बाबत सूचना

    16/04/2026 21/04/2026 पहा (582 KB)
    35 एचबीटी अपला दवाखाना एमपीडब्ल्यू- पुरुष आणि कर्मचारी नर्स पदभारती जाहिरात 2026-2027

    एचबीटी अपला दवाखाना एमपीडब्ल्यू पदभारती जाहिरात

    01/04/2026 10/04/2026 पहा (3 MB)
    36 राष्ट्रीय राज्य जीवनोन्नती अभियान अंतर्गत IFC Block Anchor दिनांक रोजी ७ एप्रिल २०२६ लेखी परीक्षा व मुलखात करिता पात्र व्यक्ती हजर राहण्याबाबत.

    MSRLM_मुलाखत पत्र पात्र व्यक्ती करिता

    06/04/2026 07/04/2026 पहा (1 MB)