बंद

    भरती

    मागील फिल्टर करा भरती
    भरती
    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    जि.प.नागपूर पदभरती पोर्टलवर कंत्राटी वैदयकिय अधिकारी गट ब.या पदाकरीता अर्ज केलेल्या उमेदवारांकरीता महत्त्वाची सूचना

    महत्त्वाची सूचना

    15/10/2025 22/10/2025 पहा (742 KB) डाउनलोड
    आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नागपूर येथे वॉक इन इंटरव्हयू द्वारे तदर्थ वैद्यकीय अधिकारी यांची कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याबाबत

    NHM-आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नागपूर

    11/10/2025 15/10/2025 पहा (185 KB) डाउनलोड
    NHM, Nagpur अंतर्गत UHWC ,स्टाफ नर्स पात्र व अपात्र ची यादी व सूचना

    NHM, Nagpur अंतर्गत UHWC ,स्टाफ नर्स पात्र व अपात्र ची यादी व सूचना

    09/05/2025 29/05/2025 पहा (1 MB) डाउनलोड
    सुधारित प्रतिक्षा यादी पदभरती सन- 2023 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांध./लपा)

    सुधारित प्रतिक्षा यादी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांध.लपा.)

    11/04/2025 11/05/2025 पहा (3 MB) डाउनलोड
    सुधारित प्रतिक्षा यादी पदभरती सन- 2023 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम/ग्रा.पा.पु.)

    सुधारित प्रतिक्षा यादी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

    11/04/2025 11/05/2025 पहा (2 MB) डाउनलोड
    स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ( बांध./ लपा.) या संवर्गातील मुळ कागदपत्र तपासणीकरीता अतिरिक्त पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी 01/04/2025 30/04/2025 पहा (2 MB) डाउनलोड
    कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम/ ग्रा.पा.पु.) या संवर्गातील मुळ कागदपत्र तपासणीकरीता अतिरिक्त पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी. 01/04/2025 30/04/2025 पहा (1 MB) डाउनलोड
    आरोग्य सेवक (पुरूष) 50 % (हंगामी फवारणी कर्मचारी) या पदाची अंतिम निवड यादी. (Final Selection List)

    वरिल अंतिम निवड यादीवर आक्षेप नोंदविण्याचा असल्यास दिनांक 24 मार्च,2025 वेळ सायंकाळी 05:00 वाजे पर्यत सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, नागपूर येथे समक्ष आक्षेप नोंदविण्यात यावा. तदनंतर कोणत्याही उमेदवारांचा आक्षेप ग्राहय धरण्यात येणार नाही

    19/03/2025 24/03/2025 पहा (989 KB) डाउनलोड
    आरोग्य सेवक (पुरूष) 50 % (हंगामी फवारणी कर्मचारी वगळुन) या पदाची अंतिम निवड यादी.

    वरिल अंतिम निवड यादीवर आक्षेप नोंदविण्याचा असल्यास दिनांक 24 मार्च,2025 वेळ सायंकाळी 05:00 वाजे पर्यत सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, नागपूर येथे समक्ष आक्षेप नोंदविण्यात यावा. तदनंतर कोणत्याही उमेदवारांचा आक्षेप ग्राहय धरण्यात येणार नाही.

    19/03/2025 24/03/2025 पहा (6 MB) डाउनलोड
    राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या पदभरती जाहिरात सन २०२४-२५ बाबत सुचना. 03/03/2025 04/03/2025 पहा (568 KB) डाउनलोड